logo

प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महीला अपराध नियंत्रण संघटनेच्या जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून विजय जयस्वाल यांची नियुक्ती

चिखली शहरातील प्रतिष्ठित व्यापारी जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा सांय.दै.सक्षम मतदारचे कार्यकारी संपादक विजय जगदीश जयस्वाल यांची प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महीला अपराध नियंत्रण नवी दिल्ली (रंजि भारतस रकार)संघटनेच्या बुलढाणा जिल्हा जनसंपर्क अधिकारी म्हणून विजय जगदीश जयस्वाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती ही सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब दिलीपजी मोहीते सर यांच्या आदेशा नुसार व सघंटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धिरज अवसरमोल यांच्या शिफारशी नुसार तसेच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी एका पत्रकाद्वारे नियुक्ती केली सदर नियुक्तीमुळे परिसरामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

10
435 views